महत्वाच्या बातम्या

 जागतिक आपत्ती निवारण दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १३ ओक्टोम्बर, जागतिक आपत्ती निवारण दिन गडचिरोली तहसिल कार्यालय येथे साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाना विजेत्यांना शिल्ड देण्यात आली. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गडचिरोली तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र गणवीर, नायब तहसीलदार ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

  Print


News - Gadchiroli
Related Photos