महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत क्षेत्र म्ह..


- जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश : नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे गत काही दिवसांपासून तुरळक मरतुकीचे प्रमाण पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात आले. यावर अतिदक्षता घेऊन सुरुवात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेजन आयोगाची जानेवारी २०१६ ते २०२४ पर्यंतची थकीत रक्कम लवकरच शासनाकडून दिली जाईल, असे आश्वासन उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

विदर्भ अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस मॅनेजम..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॅडमिंटन अंतर्गत खेळाडूंची निवड चाचणी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया बॅडमिंटन सेंटर जिल्हयामध्ये सुरु झालेले आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी बॅडमिंटन खेळाडूंची निवड चाचणी १४ ते १६ मार्च या कालावधीत होणार आहे. नि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ २६७ उमेदवारांना ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने  उपलब्ध व्हावीत यासाठी  समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद..


- ९३ टक्के लसीकरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरीभागात नियोजनबद्ध लसीकरण मोहिमेमुळे ९३ टक्के लसीकरण पार पाडले. जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण १ लाख ९४ हजार १४ उद्दिष्टापैकी १८ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

रमाई आवास योजना शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..


- १ हजार ५७३ प्रस्तावांना मंजूरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महापालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) अंतर्गत दोन दिवसीय शिबिराचे आयोजन नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले...

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

४ मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ४ मार्च  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे दुपारी १ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून ४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विका..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

शिधापत्रिका धारकांना मिळणार वर्षभर मोफत अन्नधान्य..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरित करण्‍यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी महिन्याच्या १ तारखेपासू..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने सोमवारपर्यंत माहिती सादर ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या मनुष्यबळाची डाटा एन्ट्री करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत प्रशिक्षण योजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालया अंतर्गत असलेल्या जिल्हा कार्यालय नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीमार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..