महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

नागपूर : सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा, दोघांना अटक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

आंबेडकर चौक येथे गबरू युनिसेक्स सलून असून तेथे देहव्याप..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपुरात पुन्हा मतदान घ्या : अपक्ष उमेदवारांची संयुक्तपणे मागणी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपुर : १९ एप्रिलला नागपुर मतदार संघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानाने प्रमुख राजकीय पक्षांची चिंता वाढलेली असताना मतदार यादीतील गोंधळ हजारो मतदार मतदाना पासून वंचित झाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी आज बुधवारी संयुक्तपणे पत्रपरिषदेत सं..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

गुरुदेव नगर नंदनवन येथे हनुमान जयंती साजरी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शहरातील नंदनवन परिसरातील गुरुदेव नगर हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मंगळवार २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात पार पडला. जयंती महोत्सवाच्या निमित्याने भाविक भक्तांनी मंदिरात पहाटेपासूनच हनुमंताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली हो..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर : एनआयटीच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अंबाझरी जवळील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सदर घटना घडली. कुणाल किशोर साल्पेकर (३६) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार, ते मागील दोन महिन्यांपासून तलावात पोहायला जा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

हेक्झावेअरच्या प्राथमिक चाचणीत ३५ जणांची निवड..


- रोजगार व प्रशिक्षण विभागाचा प्लेसमेंट ड्राईव्ह 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये हेक्झावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीने प्राथमिक चाचणीत ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

दक्षिण मानेवाडा नागपुरातील सरस्वती नगरात उदयाला हनुमान उत्सवाचे आ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगर, नागपूरच्या वतीने हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा उत्सवाचे आयोजन मंगळवार २३ तारखेला करण्यात आले असून सरस्वती नगरातील भक्तांनी हनुमान जन्मोत्सवाचा नगरातील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांनी अनुभवली पोलीस आयुक्तांमधली संवेदन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : निवडणूकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या दोन प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना पोलीस आयुक्तांमधील संवेदनशीलता अनुभविण्यास आली. कर्तव्यावर असताना काहीशा भेदरलेल्या अवस्थेतील या महिला पोलिसांशी पोलीस आयुक्तांनी आत्मियतेने संवाद साधून त्यांच्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

अपूर्व बालपांडे (५४६) यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरातील अपूर्व अमृत बालपांडे यांनी भवन्स विद्या मंदिर, श्रीकृष्ण नगर नागपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेले आहे. 

रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर येथून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी सन २०१८ मध्ये यशवंतराव चव्हाण..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

वेधशाळेचा अंदाज चुकला पण पारा घटला..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज दुसऱ्या दिवशीही चुकला. २४ तासात कमाल तापमान एका अंशाने घटले असले तरी उन्हाची दाहकता अधिक तीव्रपणे जाणवत राहिली.

असे असले तरी विदर्भात पुढचे चार दिवस वादळी वारे व विजा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज..


 - कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
- रामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्रे
- आज रवाना होणार मतदान पथके
- बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..