महत्वाच्या बातम्या

  नागपूर बातम्या

  बातम्या - Nagpur

वाढत्या उष्णतेमुळे शाळा लांबणीवर पडण्याची शक्यता : पूर्व प्राथमिक ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा पारा प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हाचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून शाळा सुरू करण्याची तारी..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

कापूस उत्पादन अंदाजातील तफावत : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढण्याच..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज जाहीर करणाऱ्या विविध संस्थांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून येत असून, त्याचा थेट परिणाम कापूस बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी दोन शासकीय, तीन व्यापारी आणि एक आंतरर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

गॅस एजन्सीची धडक तपासणी डिलिव्हरी बॉईज आणि वितरण वाहनांसाठी कडक नि..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, ग्राहकांची फसवणूक रोखणे आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करणे या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये नागपूर ग्रामीण तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जिल्ह्यात मनाई आदेश लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्याच्या गामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे  यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ पोटकलम (१)  अन्वये जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर एमआयडीसी : विषारी वायूने दोन कामगारांचा मृत्यू, तिसरा गंभीर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी येथील के-३ प्लॉटसमोरील सांडपाण्याच्या पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. मृतांमध्ये प्रशांत मनुजे आणि राहु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

विदर्भात उष्णतेची लाट : वर्धा-अमरावतीत ४६°C पर्यंत तापमान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले, जिथे कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळले. सलग वाढणाऱ्या उष्णतेमुळे विदर्भातील जनजीवन विस्कळ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर-मडगाव एक्स्प्रेस : विदर्भ आणि गोव्याला थेट रेल्वे कनेक्शन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भ, कोकण आणि गोवा या भागांना थेट रेल्वेने जोडण्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नागपूर आणि मध्य भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती देत, सेंट्रल रेल्वेच्या नागपूर विभागाने गाडी क्रमांक ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूर प्रदुषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र फाऊंडेशन : लघु व दीर्घकाली..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रदुषणाबाबत शेतकरी आणि नागरिकांकडून सतत तक्रारी येत आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी योगदान आवश्यक असले तरी त्यातून होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करण्याची परवानगी नाही, असे रा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

नागपूरमध्ये समोरासमोर दोन कारच्या धडकेत एकाचा मृत्यू : चार जखमी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : फेटरी ते खडगाव गोंडखैरी बायपास मार्गावर ११ मे रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात इरफान उल्ला खान (वय ५२, रा. बंगाली पंजा, नागपूर) यांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.

अपघातात झायलो कार (क्रमांक एमएच १४ डीडीएक्स १६५३) व ईरट..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

एलिट ग्रीन्सपासून ओपन ग्रीन्सकडे : गोल्फ फॉर ऑल ने नागपूरमध्ये समाव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : एक काळ असा होता की क्रिकेट हा काही मोजक्या लोकांचा खेळ मानला जात होता. आज तो प्रत्येक गल्लीत, प्रत्येक आवाजात आणि प्रत्येक स्वप्नात जिवंत आहे. मात्र गोल्फ हा अनेकांसाठी अजूनही दूरचा आणि मर्यादित खेळ वाटत आला आहे. गोल्फ फॉर ऑल टूर, जो GAGAN (Golf at Grassroots A..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..