महत्वाच्या बातम्या

  संपादकीय बातम्या

  बातम्या - Editorial

लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व..


आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात कोज..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

नरक चतुर्दशी चे महत्व आणि अध्यात्म शास्त्र..


आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखातून पहाणार आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

आदर्श दिवाळी !..


प्रस्तावना - तमसो मा ज्योतिर्गमय या श्लोकाचा अर्थ : हे भगवंता ! आपण मला असत्याकडून  सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रार्थना आहे. प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

वसुबारस (गोवत्स द्वादशी) ..


श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी कर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

विजयादशमी : शमी ची पाने च्या दिवस..


विजयादशमीला रावण दहनानंतर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शमीची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आहे, तर अनेक ठिकाणी शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. विजयादशमीला शमीच्या पानांचे मागणी जास्त असते. सणासुदीच्या दिवशी  नागरिक शमीची पाने शहरात आणून विकतात. त्यामुळे चांगले उत्पन्नही मिळते. ही पर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

मानसिक आरोग्य... एक गंभीर समस्या..


जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे. मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांना तणावमुक्त जीवन देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हाच त्यामागचा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

गोपाळकाला..


प्रस्तावना : गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असून ते शास्त्र लक्षात घेऊन साजरा केल्याने जिवाला त्याची अनुभूती घेता येते. गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि त..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व ..


- आपत्काळात श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तीभावाने कशी साजरी करावी ? 

प्रस्तावना : पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ..


श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

प्रस्तावना -  हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्ट..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Editorial

नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?..


श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्ष..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..