महत्वाच्या बातम्या

 जिल्हा पुरवठा कार्यालयात सेवा हक्क दिन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेवा हक्क दिनानिमित्त २८ एप्रिल रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी राजु रणवीर यांच्या अध्यक्षतेखाली पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी अधिकारी व सर्व संबंधित कर्मचारी यांनी सेवेची बांधिलकी माननारी शपथ घेऊन सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अजय साबळे, धान्य खरेदी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे, पुरवठा निरिक्षक दिपक भोमले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos