महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीत महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटरमधून जलसंधारणाचा जागर ..


- इंदिरा गांधी चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत जनजागृती रॅली; पाणी अडवा, पाणी जिरव चा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /गडचिरोली : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. जलसंधारणाच्या क्षेत्रात स्व...

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

आरमोरी-वैरागड मार्गावर क्रूरपणे केली जाणारी अवैध गोवंश वाहतूक उघडकीस : ९.८० लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक ..


- दोन पिकअप वाहनांमधून ६ बैलांची सुटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम राबवत गुरुवारी २० ऑगस्ट दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

घरात शिरलेल्या विषारी नागाला सर्पमित्राकडून जीवदान : ठाणेगाव येथील घटना ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : ठाणेगाव येथील रहिवासी भाग्यश्री तोरणकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत विषारी नाग शिरल्याने परिसरात एकच घबराट पसरली. मात्र, सर्पमित्राने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे या नागाला सुखरूप पकडून नैसर्गि..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शनिवार २२ ऑगस्ट रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

वाढदिवसाचा जल्लोष टाळून मवेली येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप : इंजिनिअर जान्हवी चन्नावार यांचा समाजोपयोगी आदर्श ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त मवेली येथील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात माजी पंचायत स..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

शेती अभ्यास दौऱ्यासाठी पात्र शेतकऱ्यांची २५ ऑगस्टला सोडत ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि विदेशी शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी कृषी विभागाकडून देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत कृषी..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

साखरा परिसरात वाघाची दहशत : वैनगंगा नदीकाठावर ताज्या पाऊलखुणा, शेतकरी धास्तावले ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : साखरा-काटली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैनगंगा नदीच्या किनारपट्टी भागात वाघाच्या ताज्या पाऊलखुणा आढळून आल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

धान पिकात हत्तींचा धुडगूस :  विहीरगाव परिसरातील शेतकरी संकटात ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वडसा वन विभागाच्या हद्दीतील विहीरगाव आणि परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात हत्तींचा सातत्याने वावर सुरू आहे. नुकत्याच रोवणी केलेल्या धान पिका..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी बेतकाठी येथे नशामुक्ती अभियान ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी, नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने धनंजय स्मृती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, बेतकाठी येथे प्रजापिता ब्रह्माकुम..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार २१ ऑगस्ट रोजीचा दैनंदिन कार्यक्रम ..


सकाळी ०९.०० वा. :  प्रभू नगर, न्यू मनिषनगर निवासस्थान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय विमानतळ नागपूर कडे प्रयाण

सकाळी ०९.१० वा. :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन

सकाळी १०.०५ वा. :  इंडिगो 6E 6145 या विमानाने मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ Terminal 2 कडे प्रयाण

सकाळी ११.४५ ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..