महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात आज एकाही कोरोना बाधित रुग्णांची नोंद नाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात २२८ कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद नाही. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३८२९७ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३७५१० आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ८ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७७९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९५ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.००२ टक्के तर मृत्यू दर २.०३ टक्के झाला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos