महत्वाच्या बातम्या

  गडचिरोली बातम्या

  बातम्या - Gadchiroli

घोट अप्पर तालुका निर्मितीच्या प्रस्तावाला गती : चामोर्शी तहसील कार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : घोट अप्पर तालुका निर्मितीच्या मागणीला गती देण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून चामोर्शी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा व बारावीच्या निकालांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषदेतर्फे सत्कार समारंभ ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी : लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटच्या ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : दुर्गम, मागास आणि मूलभूत सुविधांच्या अभावाने ग्रासलेल्या भागातून आलेल्या एका तरुणाने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड परिश्रमांच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. सूरज विष्णू पुंगाटी याने एमबीबीएस पदवी संपादन कर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली शोकमग्न : अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे आकस्मिक निध..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (३५) यांचे आज (१६ जून) सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली नि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोलीत श्रमशक्ती व असंघटित उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ; नागरिक..


- विकसित महाराष्ट्रासाठी जिल्हानिहाय अचूक माहिती संकलनाला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

लॉयड्स समर कॅम्प२०२६ द्वारे गडचिरोलीतील ४६५ हून अधिक मुलांना शिक्ष..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समुदाय सशक्तीकरणासाठी असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करत, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या सहकार्याने हेडरी आणि कोन्सरी येथे लॉयड्स समर कॅम्प २०२६ यशस्वीरित्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळव..


मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.

..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. CBSE, JEE-Mains, JEE-Advanced, MH-CET तसेच Nursing CET परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून जिल्ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गहूबोडी–जामगिरी परिसरातील कथित जमीन व्यवहारांवरून शेतकऱ्यांचा ती..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी–जामगिरी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या कथित अधिग्रहणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. खासगी कंपनी आणि काही दलालांकडून शासनाची कोणतीही अधिकृत अधिसूचना नसताना जमिनी हडपण्याचे षडयंत्र रचले जात अ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली : मोबाईल व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक : पिता-प..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील आठवडी बाजार परिसरात मोबाइल शॉपच्या नावाखाली व्यापारी व नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करून नफ्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हातउसने घेऊन परत न केल्याप्रकरणी पिता-..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..