महत्वाच्या बातम्या

 खात्यातून ९३ हजार रूपये काढल्या प्रकरणी BANKECHE व्यवस्थापक सतीश भोसले व इतरांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटन्जी : पारवा येथील पेट्रोल पंप व्यावसायिक रोशनी संदीप जैस्वाल याच्या खात्यातून ९३ हजार  रुपये परस्पर काढून फसवणूक केल्या प्रकरणी पारवा येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे व्यवस्थापक सतीश भोसले व इतरांविरुद्ध विश्वासघात, आर्थीक फसवणूक, अपहार, पदाचा गैरवापर व फसवणूक केल्या प्रकरणी भारतीय न्याय सहिंता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्जदार रोशनी सन्दीप जैस्वाल हिने पारवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीतुन केली आहे. तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांना पाठविण्यात आली आहे.

फिर्यादी रोशनी जैस्वाल हिने भारतीय स्टेट BANK, पारवा शाखे कडून अन्दाजे ४९ लाख रुपयाचे (एकोन पन्नास लाख रुपये) व्यावसायीक कर्ज घेतले होते. तसेच सम्बधीत कर्ज व्यवहार हा पुर्णत: BANKING नियमानुसार व RBI च्या मार्गदर्शक तत्वा नुसार करण्यात आला होता. 

त्यानन्तर BANKELA पुर्वी देण्यात आलेला ४४ लाख रुपयाचा धनादेश (CHEQUE) हा बन्केतून अनादरीत (BOUNCE) झाला होता. त्यानन्तर बँकेने कर्जदार रोशनी जैस्वाल विरुद्ध GHATANJI न्यायालयात NI ACT - १३८ नुसार फौजदारी खटला दाखल केला. तथापि, सदर कारवाईच्या नावाखाली गैरअर्जदार SBI चे शाखा व्यवस्थापक सतीश भोसले यांनी पदाचा, अधिकाराचा, BANKING व्यवस्थेचा गैरवापर करुन कर्जदार रोशनी जैस्वाल यांच्या खात्यातून कोणतीही पुर्व सुचना, लेखी सम्मती, DEBIT AUTHORAYZETION, अथवा न्यायालयीन आदेश नसतान्ना ९३ हजार रुपये इतकी रक्कम COURT FEE / LEGAL CHARGES या नावाखाली बेकायदेशीर पणे कपात केला. वास्तविक पाहता, NI ACT १३८ चेक BOUNCE केस दाखल करण्याचा खर्च कर्जदारावर डेबिट करणे पुर्णपणे चुकीचे आहे. तसेच NI ACT १३८ मध्ये तशी तरतुद नाही, असा आरोप कर्जदाराने केला आहे.

कर्जदाराने स्वत:चे खाते तपासले असता, प्रत्यक्ष न्यायालयीन शुल्काकरिता केवळ ४९ हजार ६०० रुपये जमा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. उर्वरित रक्कम कोणत्या कायदेशीर अधिकाराखाली, कोणत्या खर्चाकरिता व कोणत्या मन्जुरीने वापरण्यात आली. याचा कोणतेही वैद्य बिल SBI कडून देण्यात आलेले नाही. आर्थीक गैरव्यवहाराबाबत सन्शय निर्मान झाल्याने कर्जदाराने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्तर्गत माहिती प्राप्त केली असता, रोशनी जैस्वाल हिच्या खात्यातून ९३ हजार रुपये कपात करुन SBI बँकेचे PANEL ADVOCATE नेताजी मधुकर राऊत (GHATANJI) यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. तथापि, bankeche panel ADVOCATE नेताजी राऊत यांनी केवळ ४९ हजार ६०० रुपये इतकीच रक्कम न्यायालयात भरल्याचे निदर्शनास आले आहे. 

यावरून प्रथमदर्शनी असे स्पष्ट दिसुन येते की, आरोपीन्नी कर्जदाराच्या खात्यातून जादा रक्कम कपात करुन आर्थीक अपहार केला आहे, असे दिसते. तक्रारीत वि. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला सुद्धा दिला आहे. LALITA KUMARI vs. GOVERNMENT OF UTTAR PRADESH या आदेशानुसार, FIR नोन्दवने बन्धनकारक आहे, असे नमुद आहे.

पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक हेमन्त चौधरी (ASSISTANT POLICE INSPECTOR HEMANT CHAUDHARI) यांची प्रतीक्रीया घेतली असता, पारवा येथील पेट्रोल पम्प व्यावसायीक रोशनी सन्दीप जैस्वाल यांनी १९ मे २०२६ रोजी पारवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच आम्हाला SBI BANKECHE अकाउंट वगैरे पाहावे लागेल. सद्यातरी सदर प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले आहे, असे ठाणेदार हेमन्त चौधरी यांनी सान्गीतले.

SBI BRANCH चे पारवा शाखा व्यवस्थापक सतीश भोसले यांचेशी सम्पर्क केला असता, सदर प्रकरणात क्षेत्रिय प्रबन्धक, यवतमाळ हे सहनिशा करुन सखोल चौकशी करणार आहे. SBI पारवा BANKET कुणाचेही जास्तीचे पैसे असेल तर ते परत (REFUND) करण्यात येईल. तसेच SBI BANK कुणाचेही जास्तीची रक्कम ठेऊन घेत नाही. यदाकदाचित  कोणत्याही खातेदाराचे वा व्यक्तीचा एक रुपये सुद्धा SBI BANKET असेल तर ते परत केल्या जाईल, असे SBI चे शाखा व्यवस्थापक सतीश भोसले यांनी सान्गीतले.

SBI BRANCH पारवाचे पॅनल वकील ADV. नेताजी राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता, पुर्वी मे. ताराबाई रामकिसनलाल जैस्वाल या खात्यातून ४४ लाख रुपयाचा (चौरे चाळीस लाख रुपये) चेक अनादरीत (BOUNCE) झाला होता. त्याला STAMP डयुटी ८८ हजार रुपयाची लागत होती. कालान्तराने जैस्वाल यांची FD तोडून ती रक्कम सौ. रोशनी सन्दीप जैस्वाल यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

त्यामुळे पेट्रोल पम्पाच्या खात्यातील रक्कम कमी झाली. त्यामुळे ८८ हजार रुपयाची STAMP DUTY लागली नाही. नन्तर २४,२५,१५९.९७ रुपयाला ४९ हजार ६०० रुपयाची स्टम्प डयुटी लागली. उर्वरित ३८ हजार ४०० रुपये राष्ट्रीय लोक अदालतच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० मे २०२६ रोजी सदरची रक्कम SBI PARWA BANKECHYA ADESHAWARUN रोशनी सन्दीप जैस्वाल यांच्या खात्यात परत (RETURN) जमा केले आहे, अशी माहिती ADV. नेताजी राऊत यांनी दिली.





  Print






News - Rajy




Related Photos