महत्वाच्या बातम्या

  देश बातम्या

  बातम्या - World

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या कारचा अपघात, सोबत होता मुलगा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / लखनऊ : टीम इंडियाकडून खेळलेला भारतीय गोलंदाजी आक्रमणाची धार राहिलेला वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारच्या कारचा मंगळवारी अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रवीण कुमारसोबत त्याचा मुलगाही होता.

माहितीनुसार प्रवीण कुमार पांडव नगरहून परत येत होता, त्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या : सुर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ड्रोन उडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा भाग नो फ्लाईंग झोन असतानाही ड्रोन उडवल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

एसपीजी अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहित..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

२० जुलैपासून पावसाळी अधिवेशन : समान नागरी कायदा, मणिपूर हिंसा, अदानी ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २० जुलैपासून सुरुवात होणार आहे. विरोधकांच्या एकजुटीमुळे या अधिवेशनात मोदी सरकारची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. समान नागरी कायदा, गेल्या काही महिन्यांपासून पेटलेले मणिपूर, महागाईचा भडकलेला वणवा, ब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी टीसीएसची मोठी कारवाई : ६ कर्मचाऱ्यांना ह..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सलटंसी सर्विसेजने नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. टीसीएस कंपनीने ६ कर्मचारी आणि ६ बिझनेस असोसिएट फर्मवर बंदी घातली आहे.

अलिकडेच टीसीएसमध्ये १०० कोटी रुपयांचा नोकरी घोटाळा समोर आ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

टायटन सबमरीनच्या ढिगाऱ्यात आढळले मानवी अवशेष : डॉक्टर्स करणार तपास..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क : अटलांटिक महासागरात ऐतिहासिक टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाच अब्जाधीशांचा बुडून मृत्यू झाला आहे. टायटन या पाणबुडीतून गेलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याने सर्व जगात खळबळ उडाली.

दरम्यान, टायटन या पाणबुडीचा जो ढिगा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायदा विधेयक मांडणार ?..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : समान नागरी कायद्यावरून संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चेला सुरूवात झाली आहे. समान नागरी कायद्या संदर्भातील विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनातच मांडण्यात येणार असल्याच..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण १३ जुलै रोजी होणार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने चांद्रयान-३ या त्यांच्या बहुप्रतीक्षित चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपण तारखेची पुष्टी केली आहे. 

हिंदुस्थानच्या अंतराळ मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जाणारे मिशन म्हणजेच चांद्रयान ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही : सरकारकडून जनतेला मो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही, हे ऐच्छिक असल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, अशा नों..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाकिस्तान सामना १५ ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला १०० दिवस शिल्लक असल्याचे औचित्य साधून मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

१ लाखपे..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - World

अमरनाथ यात्रा मार्गावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार २४ तास लक्ष :  ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था /जम्मू कश्मीर : केंद्रीय राखीव पोलीस दलाने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रिमोट कंट्रोल्ड जॅमरसह उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे असलेले अत्याधुनिक ड्रोन तैनात केले आहेत. त्याद्वारे अमरनाथ यात्रा मार्गावरील सुरक्षा स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..