चंद्रपुरातील बालाजी वॉर्डात आले अस्वल , नागरिकांची घाबरगुंडी


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
शहरातील बालाजी वॉर्डात शनिवारी सकाळी एखा झुडुपात दडलेले अस्वल नजरेस पडल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. 
 नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वनविभागाला पाचारण केले. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अस्वलाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. चंद्रपूर शहराच्या या भागालगत कुठलेच जंगल नसताना हे अस्वल तिथपर्यंत कसे पोहचले याबाबत नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला .     Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-16


Related Photos