महत्वाच्या बातम्या

 वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर : भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला १०० दिवस शिल्लक असल्याचे औचित्य साधून मुंबईत एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

१ लाखपेक्षा जास्त क्षमता असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. 

२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चैन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी मुंबई व कोलकाता यांची निवड केली गेली आहे, तर फायनल अहमदाबाद येथे होईल.

५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. न्यूझीलंड, अहमदाबाद
६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
७ ऑक्टोबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला
७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर २, दिल्ली
८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई
९ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर १, हैदराबाद
१० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला
११ ऑक्टोबर - भारत वि. अफगाणिस्तान. दिल्ली
१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर २, हैदराबाद
१३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, लखनौ
१४ ऑक्टोबर - इंग्लंड वि. अफगाणिस्तान, दिल्ली
१४ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहदाबाद
१६ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २, लखनौ
१७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. क्वालिफायर १, धर्मशाला
१८ ऑक्टोबर - न्यूझिलंड वि. अफगाणिस्तान, चेन्नई
१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे
२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
२२ ऑक्टोबर - इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई
२१ ऑक्टोबर - क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २, लखनौ
२२ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझिलंड, धर्मशाला
२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
२४ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई
२५ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १, दिल्ली
२६ ऑक्टोबर - इंग्लंड वि. क्वालिफायर २, बंगळुरू
२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
२८ ऑक्टोबर- क्वालिफायर १ वि. बांगलादेश, कोलकाता
२८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड, लखनौ
३० ऑक्टोबर- अफगाणिस्तान वि. क्वालियर २, पुणे
३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
१ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. दक्षिण आफ्रिका, पुणे
२ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर २, मुंबई
३ नोव्हेंबर - क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान, लखनौ
४ नोव्हेंबर - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद
४ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
५ नोव्हेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता
६ नोव्हेंबर - बांगलादेश वि. क्वालिफायर २, दिल्ली
७ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, मुंबई
८ नोव्हेंबर - इंग्लंड वि. क्वालिफायर १, पुणे
९ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. क्वालिफायर २, बंगळुरू
१० नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान, अहमदाबाद
११ नोव्हेंबर - भारत वि. क्वालिफायर १, बंगळुरू
१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता
१२ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि, बांगलादेश, पुणे
१५ नोव्हेंबर - पहिली सेमी फायनल, मुंबई
१६ नोव्हेंबर - दुसरी सेमी फायनला, कोलकाता
१९ नोव्हेंबर - फायनल, अहमदाबाद 





  Print






News - World




Related Photos