महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर नगरी येथे संकल्प मेळावा संपन्न


- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आयोजित 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  बल्लारपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने १४ फेब्रुवारी २०२३ मंगळवारला माता महाकाली नगरीत संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चंद्रपूर माता महाकाली नगरीत प्रथमच आगमन झाले.

त्यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर नाट्यगृह येथे भव्य संकल्प कार्यकर्ता मेळावा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, उप जिल्हाप्रमुख सिक्की यादव, महानगर प्रमुख सुरेश पचारे, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे, युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे, युवासेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष स्वप्नील काशीकर, जिल्हा समन्वयक विनय ढोबे, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुषमा साबडे, महिला जिल्हा प्रमुख उज्जवला नलगे, जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे, माजी जिल्हा संघटीका निलिमा शीरे व कुसुम उदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रामुख्याने उप जिल्हाप्रमुख शालीक फाले, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष नरूले, बल्लारपुर तालुका प्रमुख प्रकाश पाठक, मुल तालुका प्रमुख प्रशांत गटंटुवार, पोंभूर्णा तालुका प्रमुख आशीष कावटवार, शहर प्रमुख चंद्रपूर गणेश वासलवार, बल्लारपुर शहर प्रमुख बाबा शाहू, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, अधि. प्रणय काकडे, माजी नगरसेवक अमित पाझारे सह महिला आघाडी चंद्रपूर च्या तालुका संघटीका प्रतिभा तेलतुम्बडे, शहर संघटीका वर्षा कोठेकर, राजुरा तालुका संघटीका ज्योती नळे, उप जिल्हा संघटीका सुवर्णा मुरकुटे, तालुका संघटीका मीनाक्षी गलघट, शहर संघटीका ज्योती गेहलोत, माजी नगरसेविका रंजीता बीरे, शहर समन्वयक अधि. अर्चना महाजन युवती सेना शहर संघटीका अंजली सोमबंसी, उप शहर संघटीका करूणा शेगावकर व प्रगती झुल्लारे, सलमा बेन, सह उप शहर प्रमुख युसुफ शेख, आनंद हनमंत्तु, रामू मेदरवार, सोनु श्रीवास,बॉबी कादासी, अनिल जैस्वाल,रतिन चक्रवर्ती, प्रभाकर मुरकुटे, सतीश पाटणकर, सुनिल दुधबळे, सुरेंद्र संधू, कैलाश मोटघरे, जेष्ठ शिवसैनिक बादल कापसे, बुटले, गौरव नाडमवार, नीरज यादव,अनिकेत बेलखोडे सह शेकडोच्या संख्याने चंद्रपूर, बल्लारपुर, राजुरा, मुल, पोंभुर्णा तसेच जवळपास सर्व तालुका व ग्रामपंचायतीचे शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मार्गदर्शन करताना सर्वांनी एकजुट होऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जन सेवा द्वारे मजबूत करण्यास भर दिले व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांना बल्लारपुरात शिवसेना मजबूत करण्यास कौतुक केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos