महत्वाच्या बातम्या

 मौजा- मक्केपल्ली (माल) ता.चामोर्शी येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा व्हावा यासाठी २५१५ योजनेअंतर्गत मक्केपल्ली (माल) येथे सि.सि. रोडचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांचे हस्ते कुदळ मारून करण्यात आले. 

याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, माजी.जि.प.सदस्य नामदेवराव सोनटक्के, आदिवासी आ.तालुकाध्यक्ष विलास उईके, सरपंच आदित्य कांदो, उपसरपंच देवनाथ भोवरे, भाजपा शाखा अध्यक्ष केशव खोब्रागडे, मनोज चिचघरे, संदिप भोवरे, बालाजी गव्हारे, उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos