राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शीर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अमदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले असून, त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिले आहेत.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या  ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्य शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

पोलीस शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदार : 

१) मनिष कलवानिया भा.पो.से. पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण (१" BAR TO PMG), २) पो.नि. संदिप पुंजा मंडलिक (२ MBAR TO PMG) ३) पो.नि. अमोल नानासाहेब फडतरे ४) स.पो.नि. राहुल बाळासो नामदेव ५) स.पो.नि. सुनील विश्वास बागल ६) स.पो.नि. योगीराज रामदास जाधव ७) पो.उप.नि. सदाशिव नामदेव देशमुख ८) पो.उप.नि. प्रेमकुमार लहू दांडेकर ९) पो.उप.नि. राहुल विठ्ठल आव्हाड १०) सफी./३२४८ देवाजी कोचुजी कोवासे ११) पोहवा / ८७३ देवेन्द्र पुरुषोत्तम आत्राम १२) पो.हवा. / ८७३ देवेन्द्र पुरुषोत्तम आत्राम ( १४ BAR TO PMG), १३) पो.हवा./२७९५ राजेंन्द्र अंताराम मडावी १४) पो.हवा. / २७६४ नांगसु पंजामी उसेंडी (१BAR TO PMG) १५) नापो / २८६७ सुभाष भजनराव पदा १६) पोअं/ ५१५० रामा सेनु कोवाची १७) पोज ५९४४ प्रदिप विनायक भसारकर १८) पोअं/ ५६९६ दिनेश पांडुरंग गावंडे १९) पोअं/ ३८१३ एकनाथ बारीकराव सिडाम २०) पोअं/ ४१६२ प्रकाश श्रीरंग नरोटे २१) पोअं/५७६१ शंकर दसक पुंगाटी २२) पोअं/ ७९० गणेश शंकर डोहे २३) पोअं/ ३३०५ सुधाकर मानु कोवाची २४) पोअं/४२०२ नंदेश्वर सोमा मडावी २५) पोअं/ ५६३६ भाऊजी रघु मडावी २६) पोअं/ ५७५७ शिवाजी मोडु उसेंडी २७) पोअं/ ५३९९ गंगाधर केरबा कराड २८) पोअ / ५९१२ महेश पोचम मादेशी २९) पो/४५७६ स्वप्नील केसरी पदा यांना पदक मिळाले आहे.

राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असतांना उल्लेखनिय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शीर्य पदक बहाल करण्यात आलेले आहे. सदर पोलीस अधिकारी व अमदारांनी उल्लेखनिय व वैशिष्ट्यपुर्ण कामगिरी केल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने त्यांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले असून, त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिले आहेत.

  Print

News - Gadchiroli

Related Photos