महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Chandrapur

शेतीवरून परतताना काळाचा घाला : समोरासमोर धडकेत दोघांचा दुर्दैवी अंत..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतीची कामे आटोपून गावाकडे परतणाऱ्या एका दुचाकीस्वारावर आणि गावातून शेताकडे निघालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान पोषण माह व सेवा संकल्प अभियान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, हिंगणघाट (ग्रामीण) यांच्या वतीने पोषण माह व सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तुळसकर कॉलेज येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केलेल्à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम हाय स्कूल आष्टी येथे संपन्न..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालूका स्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२६ शनिवà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

पूरग्रस्त भामरागड तालुक्यातून ३ गंभीर रुग्णांना तातडीने केले एअरलिफ्ट..


- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार गतिमान मदतकार्य

- लॉयड लॉजिस्टिक्सच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन वापर; तिघांचे वाचले प्राण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुसळधार पाऊस आणि पुराच्या वेढ्यामुळे संपर्क तुटलेल्या भामरागड तालुक्यातील à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Nagpur

शिफ्ट संपली : अंघोळीसाठी तलावात गेलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू..


- नगरधन येथील राइस मिलजवळील घटना; बिहारमधील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राइस मिलमधील सकाळची शिफ्ट संपल्यानंतर अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या तीन कामगारांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी सुमारे १.३० ते २ वाजताच्य..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

विकसित भारत विषयावर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग..


- सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सेवा संकल्प अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, नालवाडी येथे विद्यार्थिनींसाठी विकसित भारत या विषयावà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

गिलगाव रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार ?..


- कुनघाडा रै. फाटा ते गिलगाव जमी मार्गाची दुरवस्था; विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी आणि वाहनधारक त्रस्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा रै. फाटा ते गिलगाव जमी या महत्त्वाच्या डांबरी रस्त्याची गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

परराष्ट्र मंत्रालयाच्या नावे बनावट भरती जाहिरात : बेरोजगारांना नोकरीचे आमिष..


- गडचिरोलीत खळबळ; व्हायरल जाहिरातीत भारताच्या राजमुद्रेचा अनधिकृत वापर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बेरोजगार युवक-युवतींच्या नोकरीच्या अपेक्षेचा गैरफायदा घेत भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नावाने बनावट भरतीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

संततधार पावसाने वैरागड भागातील दोन मार्ग ठप्प..


- पाटणवाडा व वासी नाल्याला पूर; खबरदारी म्हणून वाहतूक काही काळ बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वैरागड : कुरखेडा तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, वैरागड परिसरातील जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. मुसळधार पावà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

सामूहिक अत्याचार प्रकरणी पाच आरोपींना अटक : तीन दिवसांची पोलिस कोठडी..


- वर्धा लोहमार्ग पोलिसांची तातडीने कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रवासासाठी वर्धा येथील मुख्य रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वर्धा लोहमार्ग à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →