महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Wardha

माझ गाव आरोग्य संपन्न गाव विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : माझ गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हास्तरीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला  माझ गाव आरोग्य संपन्न अभियानाच्या नागपूर मंडळाच्या पà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

नृत्य, रॅम्पवॉक अन् खेळांनी रंगला एसएनडीटीचा नवागत स्वागत सोहळा..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा उत्साह, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत अशा उत्साही वातावरणात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारात नवागत विद्यार्à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Bhandara

विनोबा अ‍ॅप तर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने ऑगस्ट २०२६ महिन्यात प्रकल्पस्तरीय विनोबा अ‍ॅप – पोस्टर ऑफ द मंथ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून आदिवासी आश्रमशा..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Bhandara

सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन व धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे दैवत मानले जाते. आरोग्य संवर्धन आणि आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त सामान्य रुग्णालय, भंडारा येथील आयुष विभागाच्..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

शहरात बरसल्या पावसाच्या सरी!..


- जिल्ह्यात सरासरी अवघा १.९ मि.मी. पाऊस; ४५ पैकी केवळ ८ पर्जन्यमापक मंडळांत नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात २३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. काही काळ वातावरण ढगाळ झाल्याने जोरदार पावसाची शक्यता निर्माण झ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

नागपूर पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर : जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक मंगळवार २९ सप्टेà¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मूल्यवर्धन व बाजारपेठेशी जोडण्यास चालना..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व मूल्यसाखळीतील विविध घटकांना सक्षम करून शेतमालाला अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार, पणन व वस्रोद्योग विभागामार्फत तसेच आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्à..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतून पात्र मतदार वगळला जाऊ नये - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम..


- चंद्रपूर येथे एसआयआर कार्यक्रमाचा  आढावा


- मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) प्रक्रियेत कोणताही पात्र भारतीय नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, तसेच अपात्र व..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

स्वाधार योजनेच्या लाभासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या व प्रवेश न घेतलेल्या इयत्ता ११ वी, १२ वी तसेच नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण घेत असà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

सेवा संकल्प अभियानांतर्गत उद्या जिल्हाभर अवयवदान शिबिर..


- जिल्हाधिकारी व सीईओंच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

- शासकीय रुग्णालये, जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यासोबतच योजनांची जनजागृती करण्यासाठी सेवा संकल्à¤..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →