बातम्या - Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत वर्धा जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह स्थगित करण्यात आले आहेत. भारत निव..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टळली. गोलबाजार परिसरात धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुण..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Bhandara
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ भंडारा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केलà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
- आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ठिकाणी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे, अशà..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - todayspecialdays
२६ सप्टेंबर महत्वाच्या घटना
४६: ४६ इ.स.पू. : ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
१७७७ : अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
१९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- मुंबई येथे विविध बैठकांना उपस्थित राहतील.
..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : काही क्षणांपूर्वी घरातून हसत बाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा कधीच परतले नाहीत. वरोरा तालुक्यातील बोपापूर येथील सौरभ रमेश हिरादेवे (२७ ) आणि अजित पंढरी हिरादेवे (३०) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वाहन ..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Wardha
- जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अवयवदान
- मृत्यूनंतरही गरजूंच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जिल्हाभर एकाचवेळी अवयवदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर आयोà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Gadchiroli
- जे. एस. पी. एम. महाविद्यालयात विविध उपक्रम; स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा : स्थानिक जे. एस. पी. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिवस गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणाà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→
बातम्या - Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक केमिस्ट दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बल्लारपूर, राजुरा आणि गडचांदूर येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संघटनेचे जिल्हा संघटन सचिव प्रशांत गोठी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णà¤..
- VNX बातम्या
|
अधिक वाचा..
→