महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Gadchiroli

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाची दमदार कामगिरी..


- U-१९ व U-१७ वयोगटातील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी; १३ खेळाडूंनी गाजविले मैदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत U-१९ आणि U-१७ वयोगटात अव्वल स्थान मिळवून विद्यालयाच्या क्रà¥..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

चंद्रपूर पोलिस दलात मोठा फेरबदल : २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा पोलिस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सोमवारी २८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले. विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या ..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

गणरायाच्या विसर्जनाला AI सुरक्षेची साथ : चोरट्यांवर आणि तडीपारांवर पोलिसांची करडी नजर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि हजारोंच्या गर्दीत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळ्याला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची सुरक्षा लाभली. गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्र..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

३० सप्टेंबर रोजी तृतीयपंथीयांसाठी शिबिराचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत सन २०२५-२०२६ मध्ये तृतीयपंथीय समुहातील व्यक्तींचा सर्वागीन विकास व्हाया यासाठी जिल्ह्यात विविध शिबिराचे आयोजन मोहिम राबविणे, जाणिव जागृती कार्यशाळा, प्रचार प्रसिध्दी, स्वयंरोजगार म..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Wardha

१ ऑक्टोंबर रोजी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व आधारवड जेष्ठ नागरिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे १ ऑक्टोंबर रोजी मोफतआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

साहिल वाकोडे प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची बसपाची मागणी..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवंगत साहिल वाकोडे यांच्याशी संबंधित कथित जातीय भेदभावाच्या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांच्या नेतृत्वाखà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

अहेरीत आता मिळणार गर्भातील अर्भकाच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर तज्ज्ञ उपचार..


- डॉ. कुमरे यांच्या नियुक्तीने आरोग्यसेवेला नवी बळकटी; दिल्लीतील विशेष प्रशिक्षणाचा दक्षिण गडचिरोलीसह जिल्ह्यातील मातांना लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कुमरे यांची नियुक्ती झाल्याने दक्षिण गडचि..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

क्रेशर चोरीचा छडा : यवतमाळात कोरपणा पोलिसांनी मशीनसह संशयिताला पकडले..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपणा येथून चोरीला गेलेल्या क्रेशर मशीनचा तब्बल दीड महिन्यानंतर अखेर छडा लागला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावपर्यंत नेली आणि जयकिशन फेब्रिकेशन वर्कशॉपमधून चोरीचे क्रेशर मशीन हस्तगत केले...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Gadchiroli

जिल्ह्यात ११ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश लागू..


- मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्व परवानगी आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविà..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →

  बातम्या - Chandrapur

बंदराचा पाठलाग ठरला बिबट्याच्या जीवावर बेतला : विजेच्या धक्क्याने मादी बिबट्या व बंदराचा मृत्यू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बंदराचा पाठलाग करताना विद्युत डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवनक्षेत्राच्या वगाडपेठ परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत बिबट्याचा पाठलाग करण..

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →