महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे सामूहिक विवाह सोहळा तथा आरोग्य शिबीराचे आयोजन


- शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्य आयोजीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्य गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या वतीने आज १२ मार्च रोजी सकाळी ११:०० वा. अहेरी येथील कै. राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडीयम हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

त्याकरिता मोठ्या संख्येने या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos