महत्वाच्या बातम्या

  वर्धा बातम्या

  बातम्या - Wardha

वर्धा येथे तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव..


-  9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजन
-  गायक कैलास खेर यांचा गितांचा कार्यक्रम
-  प्रमुख अधिकाऱ्यांच्या समित्या गठित
-  महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याती..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

मधकेंद्र योजनेच्या जनजागृतीकरीता कारंजा येथे शिबिर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

तांत्रिक अडचणीमुळे वाहन परवाना ऑनलाईन प्रणाली बंद..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : गेल्या दोन दिवसांपासुन सारथी या अनुज्ञप्ती संगणकीय प्रणाली मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे अनुज्ञप्ती धारकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास अडचणी येत आहे. 

सारथी प्रणाली दुरुस्ती करण्याचे काम एनआयसी मार्फत सुर..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

शिक्षण आणि शिक्षकांसाठी संघटन मजबूत व्हावे : आमदार सुधाकर अडबाले ..


- विमाशि संघाचे प्रांतीय अधिवेशन थाटात संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वायत्त विद्यापीठाच्या संदर्भात ठराव पारित केला. शिक्षण क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण आणि शिक्षक यांच्या समस्यांकडे सरकार..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

२ हजार ४०० चौरस फुटाच्या भव्य रंगमंचावर होणार जाणता राजाचे सादरीकर..


- आजपासून तीन दिवस जाणता राजा महानाट्य

- स्वावलंबी मैदानात प्रक्षकांसाठी ८ हजार २०० खुर्च्या

- ११० पोलिसांसह शंभरावर स्वयंसेवक राहणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६, ७ व ८ फेब्रुवारी रोजी १७..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

९ व १३ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व तलमले आयटीआयच्या वतीने ९ व १३ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी इच्छुक जास्तीत जास्त उमेदवारांन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सक्षमीकरण अभियान..


- १२ लाख ५० हजार रुपयाची ठेवी जमा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्हा सहकारी बँकेचे सक्षमीकरण करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १२ लाख रुपयाच्या मुदती ठेवीचा धनादेश जिल्हाधिकारी तथा बँकेच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वर्धा : पारडीतील प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेत संपवले जीवन..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील पारडी येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महल्या केलेल्या प्रेमीयुगुलामध्ये मुलगी अल्पवयीन आहे.

विहीरीत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीवन संपले. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने दोघांनी एकत्र र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

वर्धा जिल्ह्यात वाळू विक्रीसाठी डेपो सुरू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सुधारित वाळू धोरणानुसार २०२३-२४ या व्दितीय वर्षासाठी वाळू डेपो सुरू करण्यात आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील डेपो क्र. ५ मौजा सावंगी (रिठ) येथे १०० ब्रास साठा, डेपो क्र. ६ मौजा येळी येथे १ हजार २८९.६६ ब्रास व वर्धा तालुक्यातील डेपो क्र. ७ मौजा आलोडी य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Wardha

आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जाणता राजा च्या तयारीचा आढावा..


- ३५० वा शिवराज्यभिषेकानिमित्त आयोजन

- प्रवेश मोफत, मात्र प्रवेशिका आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनक..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..