महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

धान खरेदी करीता ई-पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक..


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : धान खरेदी करीता पिकाची नोंद ई-पीक पाहणी ॲपमधून करणे आवश्यक आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर नोंदणी करावी, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे  

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

१२ जुलै पर्यंत भंडारा जिल्ह्यात कलम ३७ लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : बकरी ईद, आषाढी एकादशी, गुरूपोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने उत्सव निमित्त काही ठिकाणी मिरवणूक तर काही ठिकाणी महाप्रसादाकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एस.एस.सी व एच.एच.सी परीक्षेचा निकाल लागलेला असून पदविध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनु. जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांक..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमीत्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना आणली आहे.

महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्हयतील अन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाच्या कामाची विभागीय आयुक्तांनी केली प..


- प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या परिसरातील प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाला आज विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी आज भेट देवून पाहणी केली. र..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : बलात्कार, हत्येच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला चोप दिला आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात ही घटना घडली आहे. लाखांदूर पोलिसां..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

पोलीस पाटील भरतीतील अनियमितता भोवली : तीन अधिकारी निलंबित..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा उपविभागात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलिस पाटील पदभरतीत अनियमितता झाल्याच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावर तपासाअंती प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार भंडा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम पो..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / भंडारा : जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून याकरीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगाती..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

बकरी ईद सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या निय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / भंडारा : बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन कार्यालय, नगर परिषद, पोलीस विभाग, परिवहन विभाग व आदी विभागांची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे २७ जून रोजी घेण्यात आली.

जिल्ह्यामध्ये बकरी ईद सणानि..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

परदेशातील शिक्षणाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना शिष्यव..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षणाची संधी मिळावी म्हणुन परदेशातील विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्याकरिता अनुदा..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थाकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 करीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्तावाची मागणी करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार, विभागीय पुरस्कार व जिल्हास्तरीय पु..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..