महत्वाच्या बातम्या

  भंडारा बातम्या

  बातम्या - Bhandara

भंडारा : परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा परिषद भंडारा (गट-क) अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची ऑनलाईन परीक्षा १८ ते २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत (प्रतिदिवस तीन सत्रामध्ये) भंडारा जिल्हयातील Late Ajay Pardhi, Memo. PVT. ITI Hasara Tumsar, Sairam PVT. ITI Bhandara या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

वैनगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत आक्षेप असल्यास सादर करा : जिल्हा ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : वैनगंगा सहकारी साखर कारखाना येथील माजी कायमस्वरूपी अथवा हंगामी कामगार यापैकी कोणासही आक्षेप सादर करावयाचा असल्यास त्यांनी १५ डिसेंबर २०२३ पर्यत उपजिल्हाधिकारी महसुल यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

एड्स जनजागृतीपर प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शालेय विदयार्थ्याकरीता एडस जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रेड रिबन प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन आज नगरपरिषद गांधी विदयालय,मुसिल्म लायब्ररीजवळ, भंडारा येथे आज करण्यात आले होते. यात एकुण २५ विदयार्थी-विदयार्थीनींनी सहभाग घेतला.

यातील लाल ब..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

जनरल ड्युटी असिस्टंट फ्लेबोटॉमिस्ट साठी कौशल्य विकास प्रशिक्षण..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातर्फे १५ ते ४५ वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवारांना नि: शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे प्रत्यक्ष भेट देवून प्रवेश अर्..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

शिल्पनिदेश्क संजयसिंग माहोरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथील शिल्पनिदेश्क संजयसिंग माहोरे यांचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानपत्र, स्मृतीचिन्ह व अकरा हजार रूपयाचा धनादेश त्यांचा काल सन्मान केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, कौशल्य ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

लेक लाडकी योजनेतून वाढणार मुलींचा सन्मान..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासह मुलींचा मुत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व शाळाबाहय मुलींचे प्रमाण शुन्यावर आणणे यासाठी महाराष्ट्र शासना..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवूनविकसीत भारत संकल..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या  योजनांना लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

धान उत्पादकांच्या मदतीसाठी पालकमंत्री थेट बांधावर..


- जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. गावित यांनी तातडीने जिल्ह..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित उद्या भंडार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे ८ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Bhandara

राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या भंडारा जिल्हा दौरा कार्यक्रम..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे  शुक्रवार ८ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

८ डिसेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता राजभवन, नागपूर येथून भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. त्यांनतर १०.५५ वाजता श..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..