महत्वाच्या बातम्या
  बातम्या - Rajy

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती : सरकारने घेतला निर्णय..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. यासाठी एमएमआरडीएला ४०० कोटी निधी देण्यात आला आहे.

प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार हा निधी देण्यात आला आहे. एक टक्का म..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

जी-२० ची तयारी : महापालिकेच्या मुख्यालयाचा होतोय मेकओव्हर..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानीत येत्या २१, २२ मार्च रोजी जी-२० ची बैठक होणार आहे. त्यासाठी नागपूर शहराबरोबरच महापालिकेच्या मुख्यालयातही सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येत आहे.

महापालिकेच्या मुख्यालय परिसरात सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरू आहे. जी-२० निमित्य बंद पड..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

पहिली प्रवेशाचे वय सहा वर्षे : केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
वय वर्षे सहा पूर्ण असणाऱ्या बालकाला इयत्ता पहिलीत प्रवेश द्या, अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. देशातील सर्व राज्यांमधील शाळांत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या वयामध्ये भिन्नता आहे. त्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

इंग्रजी नंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत घोळ : विद्यार्थ्यांचा उडाला ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : बारावी बाेर्डाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये केलेल्या अक्षम्य चुकांमुळे नाचक्की झालेल्या राज्य शिक्षण मंडळाला दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरमधील चुकांमुळेही ताेंडघशी पडावे लागले.

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत दाेन चुका आढळून आल्या आहेत. त्या..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : न्यू स्टार मंडळ, वेलगुर तर्फे खुले व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्य..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli

गडचिरोली : विजया महिला पतसंस्थेत ६४ लाखाची फसवणूक ..


- १० खातेदारांनी पोलीस स्टेशन मध्ये केली एजंट विरोधात तक्रार दाखल 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंगेश महादेव नरड या एजंटने नवेगाव येथील जवळपास १० कुटुंबांची ६७ लाख रुपयांनी फसवणूक केली. त्याच्या विराेध..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळल्या फुलपाखरांच्या १२८ प्रजाती : मार..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फुलपाखरांच्या १२८ प्रजातींची नोंद सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्या अध्ययनातून झाली आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी लवकरच त्याची रितसर नोंद घेतली जाणार आहे.

नागरिक आणि संशोधकांचा समावेश असलेल..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृत..


- चंद्रपूर मनपा व १७ नगरपरिषदांच्या ५०० हुन अधिक

- अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग  

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन २४ ते २६..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Rajy

विप्रोने फ्रेशर्सना दिला मोठा झटका : पगारात ५० टक्क्यांची घट..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : एका बाजूला टेक आणि आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विप्रो कंपनीने एक असे पाऊल उचलले आहे की, ज्यामुळे कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कंपनीत आपल्या पहिल्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या फ्रेशर्सन..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटींचा निधी उपलब्ध ..


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मत्स्य संपदा साठवणूक करणे  व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. प्रथमच सदर योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री ..

- VNX बातम्या  |  अधिक वाचा..