• VNX ठळक बातम्या :    :: जियोने कॉलिंग पॉलिसी बदलली, प्रति मिनिटाला ६ पैसे द्यावे लागणार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: सोने खरेदीदारांना खुशखबर, केंद्र सरकार ११ ऑक्टोबरपर्यंत स्वस्तात सोने विकणार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण दलमधील नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; गडचिरोली पोलिस दलाचे ऐतिहासिक यश !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: पीएमसी बँकेतील नवा प्रकरण उघड ; २१ हजार ४९ खाती बनावट !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: बीएसएनएल आणि एमटीएनएल दूरसंचार कंपनी बंद करण्याचा अर्थ मंत्रालयाने दिला प्रस्ताव !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल घेता येणार !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: रेल्वे विभागाने भंगार विकून केली कोट्यवधींची कमाई !! ::

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 19 Sep 2018

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
गणेश विसर्जनाच्या वेळी डीजे आणि डॉल्बी वाजविण्याबाबतच्या   प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र   गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम असून आवाजाची मर्यादा ओलां..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 19 Sep 2018

कोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिव..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
कोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने  इसमास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने काल १८ सप्टेंबर रोजी ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठा..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 19 Sep 2018

भारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्य..

वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारतात दर दोन मिनिटांनी सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू होतो, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या बालमृत्यूदरासंबंधात काम करणाऱ्या आंतरसंस्थांच्या गटाने (यूएनआयजीएमई) दिला आहे. पाणी, स्वच्छतेच्या सुविधा, पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 19 Sep 2018

कमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कमलापूर :
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे नक्षल्यांनी बॅनर तसेच पत्रके लावले असून २१ सप्टेंबर रोजी माओवाद्यांचा १४ वा स्थापना दिवस गावा - गावात उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.
नक्षल्यांनी बॅनर, पत्रकातून भाजपा, संघ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Chandrapur   |   बातमीची तारीख : 19 Sep 2018

चुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
अत्यावश्यक वेळी धाव घेऊन लोकांचे प्राण वाचविणाऱ्या  "१०८ एम्बुलन्स" मध्ये काल १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता चुनाळा-राजुरा मार्गावर एका गर्भवतीचं  बाळंतपण झालं. आई आणि नुकतीच जन्माला आलेली चिमुकली स्वस्थ अस..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 18 Sep 2018

दाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाचे पाणी मागील तीन दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे  गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचलेले नाही. सध्या पावसाने दडी मारली असल्यामुळे धान पिका..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 18 Sep 2018

भामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ र..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
पोलीस स्टेशन , भामरागड येथे गणेश उत्सवा निमित्य  उपविभागीय पोलिस अधिकारी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी  बरडे यांनी रक्तदानाचे महत्..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Wardha   |   बातमीची तारीख : 18 Sep 2018

भोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांच..

-असाध्य आजार दुरस्तीचा करायचा दावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ( हळद्या ) येथे करणी उतरवण्यासाठी दहा हजाराची मागणी करुन न दिल्यास दैवीशक्तीने  जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अट्टल भोंदूबाबास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Wardha   |   बातमीची तारीख : 16 Sep 2018

शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेल..

- वर्धा जिल्ह्यातिल बोथरा धरणावरील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / समुद्रपुर : 
वर्धा जिल्ह्यातिल समुद्रपुर तालुक्यातील निभा गावातील अरुण थूटे लोक विद्यालयात १० व्या वर्गात शिक्षण  घेत असलेल्या १५ वर्षीय निखिल मारोती चौधरी या विद्यार्थ्यांचा आज १६..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Nagpur   |   बातमीची तारीख : 30 Nov -0001

शेतकऱ्यांनी निसर्गपूरक झिरो बजेट शेतीकडे वळावे : पद्मश्..

- ‘चला निसर्गाकडे’ एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: शेतकऱ्यांनी शेती उत्पादन घेतांना रासायनिक खते, किटकनाशकांऐवजी गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्यास जमिनीची उत्पादन क्षमता टिकून राहते. यामुळे शेतीतील उत्पादनासाठी लागणारा ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..