• VNX ठळक बातम्या :    :: केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळत आहे : खा. सुप्रिया सुळे !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणा !! ::
  • VNX ठळक बातम्या :    :: १ ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार !! ::

  बातम्या - Gondia   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

चार हजारांची लाच स्वीकारल्याने पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया:
कलम ३२४ , ३४  भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ४ हजारांची  लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
हिरादास सुखदेव पिलारे (४७)  असे लाचखोर पोलिस हवाल..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

मार्कंडेश्वर मंदिराचा होणार जीर्णोध्दार, भारतीय पुरातत्व विभागाकडून कार..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणाऱ्या  प्रसिध्द मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य भारतीय पुरातत्व विभागाकडून गतीने सुरु आहे.
 केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाच्या अधिन असणाऱ्या भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने मार्कंडेश्वर मंदिराच्या सुरु अ..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

राष्ट्रीय बाल हक्क समिती गडचिरोली जिल्ह्यात , १९ जुलै रोजी जनसुनावणी ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
नागपुर विभागातील सहाही जिल्हयातील बाल हक्क विषयक सुनावणी आयोगाचे सदस्य गडचिरोलीत दाखल झाले आहेत. समिती प्रमुख १९ जुलै रोजी सकाळी येणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व इतर विभाग प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समिती सदस्यांनी सामाजिक संस्थांशी बै..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

जहाल नक्षली नर्मदाची बिनशर्त सुटका करण्याची पत्रकाद्वारे केली मागणी : अटक ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जहाल नक्षलवादी नर्मदा ऊर्फ अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ सुजाथक्का आणि किरणकुमार (सत्यनारायण) यांना महाराष्ट्र पोलिसांनी केलेली अटक चुकीची असून त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली दंडकारण्याच्या वतीने ही मागण्या..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई  :
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष क..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

टॅक्स रिटर्न फाईल्स भरतांना आधार नंबरमध्ये चूक झाल्यास १० हजारांचा दंड..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
टॅक्स रिटर्न फाईल्स वा अन्य सरकारी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड नंबर नोंदवताना चूक झाल्यास ती चांगलीच महागात पडणार आहे. सरकार लवकरच ’इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱयाकडून १०  हजारांचा दंड वसूल केल..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - World   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

हाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, पाकिस्तानमध्ये अटक ..

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लाहोर :
२६ /११चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकविरोधी दहशवादी कारवाईबाबत भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. मु..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

बँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनी २० जुलै ला रक्तदान शिबिर..

- रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनानिमित्त २० जुलै रोजी बँकेच्या गडचिरोली शाखेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजता पर्यंत शिबिर राहणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांन..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Rajy   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

महाराष्ट्र कन्या स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार प्रदान ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नवी दिल्ली : 
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट् कन्या क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार  प्रदान करण्यात आला.
 येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध..

- VNX बातम्या | अधिक वाचा..

  बातम्या - Gadchiroli   |   बातमीची तारीख : 17 Jul 2019

कुपोषण दूर करण्यासाठी प्रोटीन युक्त तांदुळ ? लोकांमध्ये संभ्रम ..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात कृत्रिम तांदूळ दिसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रुखमन घाटघुमर रा.मोहगांव ( कोरची ) यांनी स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ विकत आणला.या तांदळामध्ये काही तांदुळ कृत्रिम असल्याचे दिसले.ते तांदुळ त्यांनी कोरचीतील क..

- VNX बातम्या | अधिक वाचा..