महत्वाच्या बातम्या

 वर्धा : कारगिल दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कारगिल विजय दिवस समारंभ कार्यक्रमास जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


२६ जुलै रोजी  दुपारी ३ वाजता विकास भवन येथे कारगिल विजय दिवस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.






  Print






News - Wardha




Related Photos