https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेब लिंकवर सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम ८ फेब्रुवारी २०२३ असेल. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी १५ फेब्रुवारी २०२३ पासून असेल. तर ऑनलाईन परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)
सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

" />  https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेब लिंकवर सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम ८ फेब्रुवारी २०२३ असेल. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी १५ फेब्रुवारी २०२३ पासून असेल. तर ऑनलाईन परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)
सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा


- ८ फेब्रुवारीपर्यंत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज  https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेब लिंकवर सादर करावा. ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा कालावधी ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम ८ फेब्रुवारी २०२३ असेल. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी १५ फेब्रुवारी २०२३ पासून असेल. तर ऑनलाईन परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येईल. (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो.)
सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos