महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून गेर्रा येथील आर्का कुटुंबांचे सांत्वन व आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील गेर्रा येथील जेष्ठ महिला नागरिक अंक्कूबाई आर्का यांचा आज २५ एप्रिल ला अचानक दुःख निधन झाले. 

या दुःखद निधनाची वार्ता मिळतच आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वेळेच विलंब न करता गेर्रा येथील अर्का कुंटूबियांचे भेट घेऊन त्यांचे आस्थेने सांत्वन केले. तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केले.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुलाब सोयाम, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, सचिन पंचार्य सह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos