महत्वाच्या बातम्या

 ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ९ डिसेंबरला जिल्ह्यात करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपुरच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरिता या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सचिन पाटील यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos