महत्वाच्या बातम्या

  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

२३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता चंद्रपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता बजाज फाऊंडेशन व विश्व युवक केंद्र दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम यात्री निवास येथे आयोजित पाणी व्यवस्थापन व शेती आधारित उद्योग या विषयावर प्रशिक्षण व अभ्यास कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता सेवाग्राम येथून नागपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos