महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती, महिलांना मोफत प्रशिक्षणाची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली यांचे विद्यमाने फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी 

तसेच महिलांकरिता ब्युटी पार्लर व्यवस्थापन हे व्यवसायासाठीचे ३० दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. 

प्रशिक्षणची कालावधी - १९ जुलै २०२३ ते १७ आगस्ट २०२३

प्रशिक्षणाची वेळ - ९. ३० ते सायं. ५. ३० वाजेपर्यंत 

आवश्यक असणारी कागदपत्रे - ओरीजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, टी सी/मार्कशिट, बीपीएल दाखला, स्वयंसहायता गटाचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र,  

पासपोर्ट आकाराचे ४फोटो इत्यादी. 

(निवासी मोफत प्रशिक्षण कार्यालय बीओआय- आरसेटी, कलेक्टर ऑफीस रोड, शासकीय दवाखान्या जवळ, गडचिरोली) येथे आयोजित करण्यात येत आहे. 

 हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवण, चहा, नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविल्या जातील.





  Print






News - Gadchiroli




Related Photos