एसटी बसच्या चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  /  भंडारा :
भरधाव एसटी बसच्या चाकाखाली एका महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना शहरात बुधवारी दुपारी घडली.  सत्यभामा बारकू मेश्राम (६०)  रा. एकोडी, ता. साकोली ही महिला रस्त्यावरून जात असताना बसखाली येऊन तिचे दोन्ही पाय गेले. तिला गंभीर अवस्थेत नागपूरकडे उपचारार्थ हलविण्यात आले आहे . 
   Print


News - Bhandara | Posted : 2019-02-27


Related Photos