महत्वाच्या बातम्या

 संत निरंकारी मंडळाद्वारे महिला रुग्णालय गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


-  २३ एप्रिल २०२३ रोज रविवार ला 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : निरंकारी बाबा हरदेव सीहसी महाराज यांच्या उपरोक्त कथनाला प्रत्यक्ष उतरवण्यासाठी दरवर्षी संत निरंकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण देशभर मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग मानून गडचिरोली च्या वतीने २३ एप्रिल २०२३ रोज रविवार ला सकाळी ८. ०० वा. ते दुपारी १. ०० वा. पर्यंत महिला रुग्णालय गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांची या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मानवते प्रति आपली बांधिलकी जोपासावी. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos