मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतले.
यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिले.
News - Rajy