अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज शुक्रवार १५ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी १०.०० वा. : मौजा सिरोंचा येथे नविन पेट्रोल पंप उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
सकाळी ११.०० वा. : मौजा सिरोंचा येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार कार्यक्रमास उपस्थिती.
सायं. ०४.३० वा. : निवासस्थान सिरोंचा येथून मौजा आरडा येथे आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
सोयीनुसार : सिरोंचा निवासस्थानकडे प्रयाण सिरोंचा येथे आगमन व मुक्काम.
News - Gadchiroli




Petrol Price




