महत्वाच्या बातम्या

 ग्राम पंचायत तोडसा येथील सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी नामांकन अर्ज दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी एटापल्ली जि गडचिरोली यांच्या वतीने ग्राम पंचायत तोडसा येथील सार्वत्रिक निवडणुक 2022 नांमाकन अर्ज दाखल करण्यासाठी व राजे अम्ब्रीशराव महाराज माजी राज्यमंत्री आदिवासी विकास व वने तसेच माजी पालकमंत्री गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत आत्राम माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा एटापल्ली कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नांमाकन अर्ज दाखल केले. 

वनिता महारू कोरामी सरपंच उमेदवार, बासु गावडे, राधिका कोरामी, ललिता तांडो, प्रकाश मठ्ठामी, यांचा निवडणुक नांमाकन अर्ज दाखल करतांना बाबुराव गंपावार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली, अशोक पुल्लुरवार तालुका महामंत्री, रैनेद्र येमला, अशोक चकिनारपवार, गणेश खेडेकर, उस्सण्णा मेडीवार, प्रशांत आत्राम माजी सरपंच तथा जिल्हा महामंत्री अनु जमाती मोर्चा भाजपा गडचिरोली, खेळचंद वैरागडे महामंत्री ओबीसी आघाडी भाजपा एटापल्ली, साईनाथ वेलादी तालुका महामंत्री अनु जमाती भाजपा एटापल्ली, सागर मंडल भाजपा कार्यकर्ता एटापल्ली, मनिष ढाली, सुधिर तलांडे, बालाजी वेळदा, चेतन चुनारकर, राजु गावतुरे, राज मंडल, त्रिशुल कावळे, दिशांत वाघाडे, सूजल कथले, अमित सोनी, भाऊजी भोगामी, राहुल पांडे, संघपाल बोरकर, भाजपा कार्यकर्ता एटापल्ली आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos