महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा आज बुधवार १७ एप्रिल रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ खालील ठिकाणी उपस्थित राहतील.

सकाळी ११.०० वा. कोटी 

दुपारी १२.३० वा : मन्नेराजाराम 

दुपारी २.३० वा. येचली 

दुपारी ३.०० वा. ताडगाव 

सायं ४.३० वा. पेरमिली 

सायं ५.३ वा. मेडपल्ली 





  Print






News - Gadchiroli




Related Photos