भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज एक्सपेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : थोर विचारवंत, समाजसुधारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्य अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शतशः नमन केले.
याप्रसंगी संतोष मद्दीवार, रवी नेलकुद्री, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, विक्की पुल्लीवार, शालिनी पोहणेकर, प्रजक्ता पेदापल्लीवार, विजया विठलानी, सुशीला आत्राम, वैशाली सौरंगपते, ज्योती सोनटक्के आदि उपस्थित होते.
News - Gadchiroli