महत्वाच्या बातम्या

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा कार्यक्रम 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शनिवार, ०६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दु. ०१.०० ते ०३.०० वा. जिल्हा नियोजन समिती, गडचिरोलीच्या बैठकीस उपस्थिती. (ऑनालाईन). दु. ०३.०० ते सायं. ०५.४५ वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे राखीव. सायं. ०५.४५ वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धानोरा रोड, गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. ०६.०० वा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, धानोरा रोड, गडचिरोली येथे आगमन व पत्रकार दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा गौरव कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ०७.०० वा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धानोरा रोड, गडचिरोली येथून गडचिरोली येथील निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.

रविवार, ०७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.४५ वा. गडचिरोली निवासस्थान येथून शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी ११.०० वा. ते ०१.०० वा. शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे आगमन व ६९ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ०१.०० वा. शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथून सुयोग निवासस्थान, गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी ०१.१५ वा. ते ०२.०० वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी ०२.०० वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.





  Print






News - Gadchiroli




Related Photos