आजचे दिनविशेष


२३ मे महत्वाच्या घटना
१७३७ : पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
१८२९ : सिरील डेमियनला अॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
१९४९ : पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१९५१ : तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
१९५६ : आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९८४ : बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
१९९५ : जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
१९९७ : माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणार्या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
२३ मे जन्म
१०५२ : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
१७०७ : स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
१८७५ : अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
१८९६ : गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)
१९१८ : इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
१९१९ : जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
१९२६ : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
१९२६ : भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
१९३३ : मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
१९४३ : पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
१९४५ : भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
१९५१ : रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
१९६५ : क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा जन्म.
१९५३ : रवांडाचे पंतप्रधान, रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी आगथे उविलिंगीमान यांचा जन्म (मृत्यू : ७ एप्रिल १९९४)
१९४३ : सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान पीटर केनिलोरिया यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी २०१६)
१९३४ : अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक रॉबर्ट मूग यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट २००५)
१९२५ : अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक विजेते जोशुआ लेडरबर्ग यांचा जन्म (मृत्यू : २ फेब्रुवारी २००८)
१९२५ : भारतीय दिग्दर्शक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म (मृत्यू : २३ जानेवारी १९९१)
१९२१ : पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०१३)
१९०८ : अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पारितोषिक जॉन बार्डीन यांचा जन्म (मृत्यू : ३० जानेवारी १९९१)
१८९१ : स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक पार लगेरक्विस्ट यांचा जन्म (मृत्यू : ११ जून १९७४)
२३ मे मृत्यू
१८५७ : फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
१९०६ : नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
१९३७ : रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
१९६० : निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
२०१४ : भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
२०१४ : भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)
२०२२ : भारतीय राजकारणी, खासदार शिवाजी पटनायक यांचे निधन (जन्म: १० ऑगस्ट १९३०)
२०१५ : अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर यांचे निधन (जन्म: १३ जून १९२८)
१९६० : भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान गुलाम मोहम्मद बक्श बट यांचे निधन (जन्म: २२ मे १८७८)
१९४१ : ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचे निधन (जन्म: ८ नोव्हेंबर १८६६)
११२५ : पवित्र रोमन सम्राट हेन्री व्ही यांचे निधन (जन्म: ११/११ ऑगस्ट १०८१/१०८६)
News - todayspecialdays




Petrol Price




