गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार ०७ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
- सकाळी ११ वाजता इंदाराम येथील हनुमान मंदिरात सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्तित राहतील. तसेच तुळशी विवाहानंतर आयोजित भोजनदान कार्यक्रमाला देखील उपस्तित राहतील.
- नंरत अहेरी येथील जनसपंर्क कार्यालयात उपस्तित राहतील.
News - dincharya