महत्वाच्या बातम्या

 शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा तोडसा येथे प्रवेशोत्सव व स्वागत कार्यक्रम सम्पन्न           


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत मौजा तोडसा येथील आश्रम शाळेत प्रवेशोत्सव व स्वागत घेण्यात आले. 

सदर कार्यक्रमाला उद्धाटक म्हणुन प्रकल्प अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी शुभम गुप्ता, अध्यक्ष म्हणुन उपसरपंच प्रशांत आत्राम, प्रमुख अतिथी कळंब प्रतिनिधी प्रकल्प कार्यालय भामरागड, मुख्याध्यापक वाकुडकर, कोडापे ग्राम सेवक, कन्ना तिम्मा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शांता लिंगु वेळदा समिती सदस्य उपस्थित होते.  तसेच गुप्ता, वाकुडकर, कळंब, प्रशांत आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्वागत केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos