महत्वाच्या बातम्या

 देसाईगंजचे सामाजिक कार्यकर्ता आम आदमी पार्टीत पक्ष प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / देसाईगंज : पक्ष कार्यालय देसाईगंज येथे सामाजिक कार्यकर्ता मो.फारुक पटेल शिवाजी वार्ड देसाईगंज आणी अशोक बोरकर हनुमान वार्ड देसाईगंज यानी आम आदमी पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केले आम आदमी पार्टी दिल्ली व पंजाब येथे करीत असलेले कार्य लक्षात घेऊन आपल्या गडचिरोली जिल्ह्य़ात व देसाईगंज शहरात सुद्धा आम आदमी पार्टीच्या वतीने चांगले काम करण्याची सधी आता आप पार्टीले मिळेले पाहिजे या हेतुने आप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी यांनी पक्ष बळकट करण्यासाठी देसाईगंज पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत व सर्व कार्यकर्त न.प निवडणुकांची तयारीत लागले आहेत त्या वेळी शहर अध्यक्ष आशिष घुटके, भरत दयलानी, दीपक नागदेवे, शहर उपाध्यक्ष नवेद शेख, शहर सचिव तबरेज खान, आंचल खोब्रागडे, सोनाली रामटेके, अतुल ठाकरे, वामन पगाडे, प्रमोद दहीवले, नाजूक लूटे, टिंकेश कांबरी, आदि उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos