तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रास केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट व पाहणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथील खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रास केंद्रीय क्रीडा मंत्री (भारत सरकार) अनुराग ठाकूर यांनी भेट दिले.
यावेळी सोबत खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम उपस्थित होते.
भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष संजीव बांडेबुचे, उपाध्यक्ष भांडारकर, सचिव सुनील कुरनजेकर, जिल्हा क्रीडा मार्गदर्शन भोजराज चौधरी, नाजूक उईके, भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे मार्गदर्शन निशिकांत ईलमे, शोएब अशारी, भंडारा जिल्हा खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सौरभ तोमर, पालक व खेळाडू उपस्थित होते.
News - Bhandara