महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना

६ मार्च १९४० : बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

६ मार्च १९०२ : रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

६ मार्च १९४० : रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

६ मार्च १९५३ : जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

६ मार्च १९५७ : घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

६ मार्च १९६४ : कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

६ मार्च १९७१ : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

६ मार्च १९७५ : इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

६ मार्च १९९२ : मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

६ मार्च १९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

६ मार्च १९९८ : गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

६ मार्च १९९९ : राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

६ मार्च २००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

६ मार्च २००५ : देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

जन्म 

६ मार्च १४५७ : इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू : १८ फेब्रुवारी १५६४)

६ मार्च १८९९ : चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

६ मार्च १९१५ : बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

६ मार्च १९३५ : पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

६ मार्च १९४९ : पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

६ मार्च १९५७ : भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

६ मार्च १९६५ : भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

मृत्यू

६ मार्च १९४७ : ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

६ मार्च १९६७ : कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

६ मार्च १९६७ : साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

६ मार्च १९७३ : नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म : २६ जून १८९२)

६ मार्च १९८१ : रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.

६ मार्च १९८२ : आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

६ मार्च १९८२ : जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन. (जन्म : २ फेब्रुवारी १९०५)

६ मार्च १९९२ : सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म : ८ एप्रिल १९२८)

६ मार्च १९९९ : हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

६ मार्च २००० : कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos