महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठ व्यवस्थापन परिषद येथे प्रशांत मोहीते यांचे नामनिर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३० (४) (ग) अन्वये राज्यपाल तथा कुलपती गोडवाना विद्यापीठ, गडगिरोली यांच्याकडून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्रशांत मोहीते प्लॉट न. ५८८, एन.आय.टी. कॉम्लेक्सच्या मागे नविन नंदनवन लेआउट, नंदनवन, नागपूर-४४०००९ यांचे सदस्य म्हणुन कार्यकाळ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ६२(१) नुसार नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos