महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात आज ३ नव्या बाधितांची नोंद तर २ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 295 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 03 असून कोरोनामुक्ताची संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38297 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37509 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 779 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.03 टक्के झाला आहे.

आज नविन कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली तालुक्यतील 02,मुलचेरा तालुक्यतील 01, जणाचा समावेश असून कोरोनामुक्तामध्ये अहेरी तालुक्यातील 01,  व कुरखेडा तालुक्यतील 01 जणाचा समावेश आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos