छत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रायपूर : 
छत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर १४ कर्मचारी जखमी असल्याची दुर्घटना भिलाई स्टील प्लांटमध्ये घडली . भिलाई स्टील प्लांटमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून, १४ कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे .   Print


News - World | Posted : 2018-10-09


Related Photos